
Kolhapur Dasara Melava : शाहू महाराजांच्या उपस्थितीत कोल्हापूरचा शाही दसरा
Continues below advertisement
कोल्हापूरचा शाही दसरा यंदा साधेपणाने साजरा कऱण्यात येणार आहे. ऐतिहासिक चौकातील मैदानात सोहळा होत आहे.
Continues below advertisement