Shahu Maharaj : महाराजांची गरज असल्याचं सगळ्यांना वाटलं, जनतेच्या आग्रहामुळे निवडणूक लढवतोय

Continues below advertisement

Shahu Maharaj : महाराजांची गरज असल्याचं सगळ्यांना वाटलं, जनतेच्या आग्रहामुळे निवडणूक लढवतोय

सर्व प्रथम महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मी आभार मानतो. शरद पवारांचे,उद्धव ठाकरे आणि सर्व नेत्यांचे मनकपूर्वक आभार. जनतेच्या आग्रहमुळे मी ही निवडणूक लढतो आहे, शिवाजी महाराज शाहू महाराज यांचे विचार पुढे नेणार. सगळ्या समजाचे काम करणं कर्तव्य आहे . सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. मी कदाचित राज्यात एकमेक माणून असेन की जो तिन्ही पक्षातून लढलाय. हिदुत्व सोडलं नाही. महाराजांची गरज असल्याचं सगळ्यांना वाटलं, जनतेच्या आग्रहामुळे निवडणूक लढवतोय. असं शाहू महाराज म्हणाले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram