Shahu Maharaj on Sambhaji Raje :संभाजीराजेंना पाठिंबा दिला नाही म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे

Continues below advertisement

Shahu Maharaj on Sambhaji Raje : मुख्यमंत्र्यांचा यू टर्न कसा? शाहू महाराजांनी संभाजीराजेंचे कान टोचले, संभाजीराजेंना पाठिंबा देण्यावरुन मुख्यमंत्र्यांनी यू टर्न घेतला नाही. शाहू महाराजांनी ही माहिती दिली आहे. संभाजीराजेंना पाठिंबा दिला नाही म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे, असे वक्तव्य शाहू महाराज यांनी केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram