Shahrukh Pathan Attacked: अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपीवर हल्ला
abp majha web team
Updated at:
28 Jul 2022 01:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपीवर हल्ला. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात पाच जणांकडून मारहाण. आरोपी शाहरुख पठाण याच्यावर तुरुंगात हल्ला.