Shahnawaz Hussain : बृजभूषण यांच्या राज ठाकरेंविरोधातील भूमिकेची कल्पना नाही ABP Majha
Continues below advertisement
भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अल्टिमेटम दिल्यानंतर आता भाजप नेते शाहनवाज हुसैन नंदिनीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मात्र हा दौरा खासगी कार्यक्रमासाठी असल्याची माहिती यावेळी हुसैन यांनी दिली.. विशेष म्हणजे बृृृजभूषण सिंह यांच्या राज ठाकरेंविरोधातील भूमिकेबद्दल कल्पना नसल्याचं हुसैन यांनी म्हटलंय.. दरम्यान भाजप खासदार यांच्या राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भातील भूमिकेवरून आता भाजपच्या गोटातही शंकेचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता झालीय.. पाहुयात
Continues below advertisement