Shahir Vitthal Umap Award : विठ्ठल उमप मृदुगंध पुरस्कारांचा वितरण सोहळा : ABP Majha
विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या मृदुगंध पुरस्कारांचा वितरण सोहळा मुंबईत नुकताच पार पडला. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, भाजप नेते आशिष शेलार, उस्ताद राशिद खान यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या मंडळींचा यानिमित्तानं गौरव करण्यात आला.