Shahapur : गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा 260 फूट उंच 'वजीर' सुळखा कल्याणच्या तरुणांकडून सर
Continues below advertisement
महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला 260 फूट उंच आणि 90 अंश कोनात असलेला "वजीर" सुळखा कल्याण शहरातील सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर ह्या गिर्यारोहक संघाने खडतर प्रयत्नांनंतर सर केला आहे.
Continues below advertisement