Shahajibapu Patil : Sharad Pawar गोड बोलून गळा दाबतील हे कळणार नाही- शहाजीबापू

Continues below advertisement

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी गौप्यस्फोट केलेत.. शिवाय शरद पवारांवरही आरोप केलेत... शरद पवार हे उद्धव ठाकरेंमार्फत माझं तिकीट कापायच्या तयारीत होते, ४० आमदार पाडण्याची तयारी अजित पवार आणि बाळासाहेब थोरातांनी केली होती असा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील यांनी केलाय...आमदार-खासदार आपल्या दारी कार्यक्रमात शहाजीबापूंनी हे वक्तव्य केलंय.. शिवाय  शरद पवार गोड बोलत कधी कवेत घेऊन दाबतील हे कळत नसते असं शहाजीबापू पाटील म्हणाले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram