Shahajibapu Patil : आम्हीच शिवसेना आहोत फक्त नेतृत्वात बहुमताने बदल केला आहे - शहाजीबापू पाटील
Continues below advertisement
Shahajibapu Patil : आम्हीच शिवसेना आहोत फक्त नेतृत्वात बहुमताने बदल केला आहे - शहाजीबापू पाटील आजचा निकाल आमच्या बाजूने येणार असल्याची प्रतिक्रिया आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलीय. तसंच आम्ही सर्व कायदेशीर रीतीने योग्य आहोत. तर आम्हीच शिवसेना आहोत फक्त नेतृत्वात बहुमताने बदल केला आहे. असंही पाटील म्हणलेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra CM Shahajibapu Patil MLA Disqualification Case Shiv Sena MLA Disqualification Case Disqualification Verdict Eknath Singh