Shahajibapu Patil : शहाजीबापूंनी कमी कसं केलं 9 किलो वजन? बापू कुठे गायब होते? जाणून घ्या ABP Majha

Continues below advertisement

Shahajibapu Patil Exclusive : काय झाडी... काय डोंगर... काय हाटील फेम शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यावेळी त्यांच्या चर्चेचं कारण ठरलंय ते त्यांचं घटलेलं वजन. केवळ 8 दिवसांत शहाजीबापूंनी तब्बल 9 किलो वजन घटवलं आहे. नागपूर अधिवेशनातून (Nagpur Adhiveshan) गायब झालेले फायरब्रॅन्ड आमदार शहाजीबापू नव्या रूपात जनतेसमोर येत असल्याची बातमी एबीपी माझानं (ABP Majha  Exclusive) दाखवली होती. याच विषयावर शहाजीबापूंनी एबीपी माझाशी एक्स्लुझिव्ह बातचित केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram