Shahaji Bapu Patil :राऊतांना रात्री झोपताना झाडं दिसतात; सकाळी उठताना डोंगर दिसतात -शहाजी बापू पाटील

Continues below advertisement

Shahaji Bapu Patil :राऊतांना रात्री झोपताना झाडं दिसतात; सकाळी उठताना डोंगर दिसतात -शहाजी बापू पाटील 

पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटी रुपयांची रोख रक्कम पकडली. पोलिसांनी रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस चौकीत ही रक्कम नेण्यात आली आणि निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना पोलीस चौकीत कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं. मात्र त्यानंतर कारवाईची माहिती गुप्त राखण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पाच कोटी रुपयांची रक्कम कुठून आली होती, कुठे निघाली होती आणि हे पाच कोटी रुपये कोणाचे आहेत याची माहिती. देण्यास ना पोलीस, ना प्रांताधिकारी, ना निवडणूक विभागाचे अधिकारी, ना इनकम टॅक्सचे अधिकारी तयार झाले. दरम्यान ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली होती, ती गाडी MH45 as2526 या क्रमांकाची असून ती सांगोल्यातील अमोल नलावडे या व्यक्तीच्या नावावर आहे. दरम्यान या प्रकरणावरती शहाजी बापू पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. ती गाडी माझी नाहीय असं म्हणतायत शहाजी बापू पाटील आजच. पाच कोटी रोख रक्कम असलेली एक गाडी सापडलेली होती आणि अत्यंत संशयास्पद अशा पद्धतीने ही रोख रक्कम सापडलेली असताना या संदर्भामध्ये चर्चाना उधान आलेला आहे. आपल्या सोबत शहाजी बापू आहेत बापू काल जे काय पद्धतीने पैसे सापडले खेड शिवापूर टोल नाक्याला ते पैसे बापूंचे अशा रीतीचे जे वातावरण तयार केल जात काय नेमक वास्तव काय या गाडी पकडण्याचा. पैशाचा माझा अर्थार्थी कोणताही संबंध नाही, परंतु सांगोला म्हणल्यानंतर शाहाजीबापू सर्वांनाच विरोधकांना दिसायला लागल्यामुळे मला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, परंतु माझा माझ्या जनतेचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे अशी कुठली बदन माझी होणार नाही. आणि एका बाजूला पाच कोटी सापडले असं प्रशासनाकडन सांगितलं जात होतं, संजय राऊत म्हणतात 15 कोटी रुपये सापडले 75 कोटी मुख्यमंत्री आमदारांना दिलेत त्यातला हा पहिला हप्ता माझा विजय निश्चित झालाय त्यांना दिसून आलेला आहे सर्वांनी माझा विजय येणाऱ्या निवडणुकीतला त्यांच्या अंतकरणातून मान्य केलेला आहे कारण तालुक्यात केलेली पाच हजार कोटीच्या वर निधी आणून विकासाची वेगवेगळी सर्व प्रकारची काम केली जनतेत बापून काम केलं बापून काम केलं हा एक झालेला मोठ्या प्रमाणावर जनते बनलेल मत आहे. आणि त्यामुळे ही जागा बापूच घेणार त्यामुळे हे बापू कशात बदनामीला सापडतोय सातत्याने त्याचा आजच नाही गेली दोन महिने तुम्ही बघता संजय राऊत मला माझ्यावरच बोलण्याच काम करतायत एकंदर या पैशाशी आपला कसलाही संबंध नाही या पैशाशी माझा कोणताही संबंध अर्थार्थी संबंध नाही परंतु सांगूल्याची गाडी म्हणून हे माझ्यावर टार्गेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान पुणे खेड शिवापूर पाच कोटींच्या रोकड प्रकरणी गाडीचे मालक सापडले आहेत त्याचा आणि माझा काही संबंध नाही आणि मी मला माहितीच नाही की त्यांनी गाडीचा काय वापर केलेला आहे मी त्यांना गाडी विकलेली आहे. किती दिवसापूर्वी हा व्यवहार झालेला आहे? जून महिन्यात गाडीचा व्यवहार झालेला आहे. ट्रान्सफर प्रक्रिया? ट्रान्सफर प्रक्रिया फक्त राहिलेली आहे. पेमेंट मला अकाउंट वरती झालेला आहे. ट्रान्सफर प्रक्रिया फक्त थांबलेली आहे की करायचं करायच म्हणण्यात ते राहिलेल आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram