Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा सतरावा दिवस, आंदोलक उपोषणावर ठाम :ABP Majha

चौंडी येथील धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सतरावा दिवस. सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलक उपोषणावर ठाम. उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी वैद्यकिय उपचार नाकारल्याची माहिती 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola