Raj Thackeray : पोलीस, कार्यकर्त्यांवरील गंभीर कलमं हटवावीत- राज ठाकरे
abp majha web team
Updated at:
12 Dec 2022 10:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीवरुन राज ठाकरेंचं पत्र. पोलीस, कार्यकर्त्यांवरील गंभीर कलमं हटवावीत. कलमं शिथिल करण्याबाबत राज ठाकरेंची फडणवीस, पाटलांशी चर्चा