Panhala Fort | छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळा खचतोय | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
निवडणुका आल्या किंवा जयंती आली की सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते... पण याच महाराजांनी राज्याला दिलेली श्रीमंती म्हणजे गडकोट किल्ले... पण त्या किल्ल्यांकडेच आज राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष होतंय. त्यामुळे जर ही संपत्ती कोसळली तर ते महाराष्ट्राचं कायमस्वरुपाची झालेली हानी पुन्हा भरता येणार नाही... पाहूयात त्यासंदर्भातला माझाचा खास रिपोर्ट