Virar : दिल्ली ते जेएनपीटी दरम्यान मालगाडी वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग : ABP Majha
दिल्ली ते जेएनपीटी दरम्यान मालगाडी वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग अर्थात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर प्रकल्पालती महाराष्ट्रातील शेवटच्या बोगद्याचे काल ब्रेकथ्रू करण्यात आले.. विरार येथील बर्फ पाडा येथे या तिस-या बोगद्याचे काम सुरु होतं...दिल्ली ते जेएनपीटी दरम्यानचा हा डेडिकेटड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प १५०० किमी लांबीचा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास महामार्गावरील अवजड वाहतुक कमी होऊन, वाहतुक कोंडी सुटणार आहे.