या ऐतिहासिक पडझडीमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचं आज तब्बल 14 लाख कोटींचं नुकसान झालंय. काल गुंतवणूकदारांचं साडेनऊ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.