ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये उपचार सुरू

Continues below advertisement

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अण्णांच्या ॠदयात छोटेसे ब्लॉकेज तयार झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान अण्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram