CM Meet PM : ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांच्याकडून मुख्यमंत्री, पंतप्रधान भेटीचं विश्लेषण
Continues below advertisement
पंतप्रधानांसोबत व्यक्तिगत भेट झाली, सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. म्हणजेच मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत वैयक्तिक भेट झाली. असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. याच भेटीचं विश्लेषण केलं आहे ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी
Continues below advertisement