Senate Election : सिनेट निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष, कोण बाजी मारणार?
Senate Election : सिनेट निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष, कोण बाजी मारणार?
कूण 7200 मतपत्रिका आहेत यामध्ये मतपत्रिकांची छाननी होऊन वैध अवैध मतपत्रिका बाजूला केल्या जातील त्यानंतर पाच आरक्षित आणि पाच खुल्या प्रवर्गातील जागांसाठी कोटा ठरवला जाईल कोटा ठरल्यानंतर पसंती क्रमांकानुसार मतमोजणी सुरू होईल पहिल्यांदाच सिनेट निवडणुकीची मतमोजणी सीसीटीव्हीच्या निगराणी खाली अगदी पारदर्शकपणे होत आहे दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.. सुरुवातीला आरक्षित जागांसाठी चे निकाल येतील मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत ( सर कावासजी जहांगीर हॉल )सभागृहात मतमोजणी ची सर्व प्रक्रिया दरवेळेस प्रमाणे यावेळेस सुद्धा पार पडेल मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उमेदवार अभविप उमेदवारांची नावे १) हर्षद भिडे (open ) २) प्रतीक नाईक (open ३) रोहन ठाकरे (open ४)प्रेषित जयवंत (open ) ५) जयेश शेखावत (open ) ६) राजेंद्र सायगावकर (SC ७) निशा सावरा (ST ) ८) राकेश भुजबळ ( OBC ९) अजिंक्य जाधव (VjNT ) १०) रेणुका ठाकूर(महिला ) युवा सेना सिनेट उमेदवार - प्रदीप सावंत open मिलिंद साटम open परम यादव open अल्पेश भोईर open किसन सावंत. Open स्नेहा गवळी- महिला शीतल शेठ - SC मयूर पांचाळ - obc धनराज कोहचडे - ST शशिकांत झोरे - NT एकूण इतर आठ उमेदवार अपक्ष आहेत रोहित ढाले (open सुधाकर तांबोळी (open संजय वैराळ (open ) जितेंद्र म्हात्रे (open ) मोहम्मद इरफान अन्सारी (open ) भूषण गांगडा (ST ) सनील मोसेकर (obc ) महेश सातपुते (VJNT )