Mumbai University Vice-Chancellor Selection : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रवींद्र कुलकर्णींची निवड
abp majha web team
Updated at:
06 Jun 2023 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ तर डॉ सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे.