Devendra Fadnavis Phone to Bommai : महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना सुरक्षा दिली जाईल : बोम्मई

बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा.  महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना सुरक्षा दिली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांना बोम्मई यांनी सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola