मुंबईसह राज्यातली सुरक्षा आणि कोरोना परिस्थितीवर बैठकीत चर्चा, राज्य मंत्रिमंडळांची महत्त्वाची बैठक
सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. मुंबईसह राज्यातली सुरक्षा आणि कोरोना परिस्थितीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.