Wardha Liquor Factory | दारू गाळण्यासाठी चक्क शेतातील गोठ्यात भूमिगत तळघर | ABP Majha

Continues below advertisement
वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असल्यानं दारु बनवण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून दारु बनवणारे आणि विक्रेते शक्कल लढवतात. वर्ध्या जिल्ह्यातल्या वायगावात एका पठ्ठ्यानं गावठी दारुच्या निर्मितीसाठी आयडिया लढवली की सर्वच चक्रावून गेलेत. बघुयात यावरचा हा खास रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram