Devendra Fadnavis : सलग दुसऱ्या दिवशी शिंदेंसोबतचा कार्यक्रम टाळला, फडणवीसांची नाराजी कायम?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज बाहेर देखील दौरे होते पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते मोठया सभा आणि विमान प्रवास टाळत आहेत. याचमुळे आज त्यांनी फक्त सह्याद्रीवर बैठका आयोजित केल्या आहेत. आजची अकोला सभा आणि उद्याच्या धाराशिव येथील सभेला देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार नाहीत.. विमान प्रवास टाळण्यासाठी दोन्ही सभा रद्द करण्यात आल्या आहेत.