
social media influencers : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर सेबीची नजर : ABP Majha
Continues below advertisement
गुंतवणूक योजनांची माहिती सोशल मीडियावरून देणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना दणका देण्याचे संकेत सेबीनं दिलेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आर्थिक गुंतवणूक योजना सादर करणाऱ्या कंपन्यांकडून पैसे घेत त्यांच्या योजनांचे प्रमोशन करताना दिसतात. मात्र, अनेक इन्फ्लुअन्सर्सना या विषयाची व्यवस्थित माहिती देखील नसते. परिणामी, त्यांच्याकडून एखाद्या योजनेचा चुकीच्या पद्धतीने प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे याचा फटका सामान्य गुंतवणूकदाराला बसू शकतो. हे टाळण्याच्या दृष्टीने सेबीचं हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
Continues below advertisement