National Security Threat BARCच्या बनावट शास्त्रज्ञाच्या घरावर छापा,अणुबॉम्ब नकाशे,कागदपत्रं ताब्यात
Continues below advertisement
शास्त्रज्ञ अक्तर हुसेन अहमदला (Akhtar Hussein Ahmed) एका मोठ्या कारवाईत अटक करण्यात आली असून, त्याच्या घराच्या झाडाझडतीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तपास यंत्रणांना त्याच्याजवळ अणुबॉम्बचे नकाशे आणि कागदपत्रं ताब्यात घेण्यात यश आले आहे'. या वृत्तामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, गुप्तचर यंत्रणा सर्व बाजूंनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. अहमदने यापूर्वीही अशी अनेक देशविघातक कृत्ये केली असावीत, असा संशय व्यक्त केला जात आहे, ज्यामुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढली आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर मानले जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement