Satara Corona | सातारा जिल्ह्यातील नववी पर्यंतच्या शाळा 31 तारखेपर्यंत बंद
सातारा जिल्ह्यातील नववी पर्यंतच्या शाळा 31 तारखेपर्यंत बंद, शाळांमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने निर्णय, सातारा जिल्ह्यातील नववी पर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश