School : एप्रिल महिन्यातही राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरु राहणार, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
School : कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलाय... अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.