School Temperature Schedule : CBI सह केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
20 Apr 2023 11:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील वाढत्या तापमानामुळे पालक वर्ग चिंतेत, सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याची शाळा प्रशासन व शालेय शिक्षण मंत्र्यांकडे कडे मागणी. खारघर मध्ये उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबई पालक संघटना व त्यासोबत राज्यातील इतर पालक संघटनांनी सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवाव्यात, अशी मागणी शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्री यांना केली आहे