Election Duty | शाळेच्या वेळात निवडणुकीची कामं नको : हायकोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
शाळेच्या वेळेत निवडणुकीच्या कामांसाठी शिक्षखांनी नकार दिला तर कारवाई होऊ शकत नाही, असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. तसंच शिक्षकांना निवडणूक कामांसाठी सुट्टीच्या दिवशी किंवा शाळेच्या तासांनंतर बोलावलं जाऊ शकतं, असंही हायकोर्टानं स्पष्टं केलंय.
Continues below advertisement