Maharashtra School : मे महिन्यात सुट्टी, शाळा जूनमध्ये सुरु होणार, शिक्षण आयु्क्तांचा निर्णय
Maharashtra School : कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी एप्रिल महिन्यात अखेर प्रयन्त शाळा चालू ठेवण्याचा सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांना फारसा आवडताना दिसत नाही.... अनेक विध्यार्थ्यांना शाळेत हजर राहावं लागणार आहे