Hijab controversy : Hijab प्रकरणानंतर कर्नाटकातील महाविद्यालयात तणावाचे वातावरण
कर्नाटकात हिजाब प्रकरणामुळे सर्वत्र तणाव निर्माण झालाय. अनेक महाविद्यालयात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळं पुढचे तीन दिवस कर्नाटक राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. सातवीपासून पदवीपर्यंतचे सगळे वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत.
Tags :
Hijab Controversy Karnataka Hijab News Hijab News Hijab Karnataka Hijab Meaning What Is Hijab Karnataka Hijab Row High Court Hijab Issue In Karnataka Hijab Is Our Right What Is Hijab Controversy What Is Hijab Controversy