Kolhapur Accident | जोतिबाला जाणारी शैक्षणिक सहलीची बस उलटली, सात जण जखमी | कोल्हापूर | ABP Majha
कोल्हापूर जिल्ह्यात जोतिबाला जाणारी शैक्षणिक सहलीची बस उलटली. आहे. एसटी महामंडळाच्या या बसला दानेवाडीजवळ अपघात झाला. यात 7 जण जखमी झालेत. ही बस सांगली जिल्ह्यातील तासगाव इथून विद्यार्थ्यांची सहल घेऊन जोतिबाला येत होती.