Amboli Climate : अंबोलीच्या आकाशात सप्तरंगांची उधळण ABP Majha

Continues below advertisement

आंबोलीत सध्या अधूनमधून मान्सूनपूर्व सरी बरसत आहेत. त्यामुळे ऊन, पाऊस, धुकं असा लपंडाव इथं सध्या पहायला मिळतोय. त्यातच मे महिन्याच्या सुट्ट्या असल्यानं पर्यटकांची गर्दी सुद्धा इथे आहे आणि यातच आज इंद्रधनुष्याचं दर्शन झाल्यानं अनेक पर्यटकांनी मुग्ध करणाऱ्या या क्षणाची अनुभूती घेता आल्यानं त्यांच्याकडून समाधान व्यक्त होतंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram