SC on Temple Committee : मंदिरांमधील नियुक्त्यांमध्ये राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाला सर्वोच्च न्यायालयाची नापसंती
भारतातील सर्व मंदिरांच्या विश्वस्तांच्या नियुक्तीबाबत नियम गरजेचे असल्याची टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केलंय... शिर्डी संस्थानाबाबत याचिकेवरून महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवलंय. याबाबत सुनावणी दरम्यान राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाला सर्वोच्च
न्यायालयानं नापसंती दर्शवली