Shinde Vs Thackeray SC Hearing : आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार केवळ अध्यक्षांना, कोर्टात घमासान
Continues below advertisement
Shinde Vs Thackeray SC Hearing : आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार केवळ अध्यक्षांना, कोर्टात घमासान
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी होतेय. गेले दीड तासापासून सुप्रीम कोर्टात याबाबत सुनवणी सुरू आहे. सुनावणी अतीशय महत्वाच्या वळणावर आहे. घटनापीठानं एक महत्वाची टिप्पणी केलीय. अपात्रतेचे अधिकार केवळ अध्यक्षांनाच असून, याबाबत कोर्टाचा हस्तक्षेप चालणार नाही असं घटनापीठाने म्हटलं आहे.
Continues below advertisement