Zilla Parishad by-election : जिल्हा परिषद पोटनिवडणुकांत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
ओबीसींचे आरक्षण संदर्भात आज कोर्टात सुनावणी झाली असून कोर्टाने निवडणूक आयोगाला सूचना केली आहे की कोरोनाच्या काळामध्ये निवडणूक घ्याव्यात की नाही याबाबत विचारणा केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निवडणूक आयोगाला पत्र द्यायला सांगितलं आहे.
Tags :
Ajit Pawar SC Maharashtra Assembly Monsoon Session Maharashtra Monsoon Session Maharashtra Monsoon Session 2021 Maharashtra Monsoon Session Updates Maharashtra Monsoon Session 2021 Agenda Maharashtra Monsoon Session LIVE Zilla Parishad By-election Uddhav Thackeray