Sayaji Shinde on Nashik Tree Cutting : 100 माणसे मरु पण एकही झाड तोडू देणार नाही,सयाजी शिंदे आक्रमक

Continues below advertisement

Sayaji Shinde on Nashik Tree Cutting : 100 माणसे मरु पण एकही झाड तोडू देणार नाही,सयाजी शिंदे आक्रमक 
 आणि याच्या पुढे आपण हे झाड तोडणं थांबवलच पाहिजे म्हणजे आज लोनन सातारा रस्त्याला 400 झाड तोडतायत तर 400 वडाचे झाड आहेत आम्ही म्हटल हे असं का करताय वाचवू शकतो अशी कितीतरी झाड वाचवू शकलो असतो आपण आणि लावण्याची चेक करण्याची पद्धत आपल्याकडे नाहीये तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे सरकार आपलच असताना आपलं म्हणूनच इतक बेजबाबदार वाटत माझ्या तोंडात पण बेजवाबदार वाकता या झाडांच्या बाबतीत तर मला फार अनुभव आहे आणि मला सुचत नाही अजून. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola