Sayaji Shinde on Hindi : सक्ती करून भाषा शिकवता येत नाही, आता मराठी दाखवून द्यावं:सयाजी शिंदे

Continues below advertisement

Sayaji Shinde on Hindi : सक्ती करून भाषा शिकवता येत नाही, आता मराठी दाखवून द्यावं:सयाजी शिंदे


 भाषा सक्ती करून कधी होत नाही, आपण भाषा शिकलेलो असतो तीच भाषा खरी असते, टिकते, येतील जातील, सरकार किती येतील जातील, पण भाषा टिकून राहते, हजारो वर्षापासून भाषा टिकून राहते, बदलत नाही आणि भाषा जे आपण आई, पहिल विद्यापीठ आई, त्यापेक्षा मोठ विद्यापीठ कुठल नसतं, बाकीच्या शाळांसाठी काय कराव, मला काही किंमत वाटत नाही, मराठी मराठी आहे, आईची भाषा आईची भाषा आहे, बाकीच्या भाषबद्दल.

हे ही वाचा..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधीही मांडली होती, आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करुन देत, राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. 

शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द मागे घेण्यात आलाय. मात्र तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे. हिंदीऐवजी तिसरी भाषा शिकायची असल्यास वर्गामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इतर भाषा विषय शिकण्याची इच्छा दर्शवणं गरजेचं असेल, असा अध्यादेश समोर आणला. अशातच हिंदी भाषा सक्तीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावर भाष्य केलं. तसेच, यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारला हिंदी भाषेबाबत लिहिलेली दोन पत्र वाचून दाखवली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola