Satara Pattern: 'हेरवाड नाही', 'जकातवाडी पॅटर्न' म्हणा! ABP Majha

Continues below advertisement

राज्य सरकारने दखल घेतलेल्या कोल्हापूरचा 'हेरवाड पॅटर्नट श्रेयवादाच्या भोवऱ्यात सापडलाय.. हा उपक्रम राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अंमलात आणण्यासाठी शासनाने 'हेरवाड पॅटर्न' घोषित केला.. या निर्णयानंतर आता सातारा जिल्ह्यातील जकातवाडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.. अशाच प्रकराचा ठराव आम्ही दोन वर्षापूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2018 रोजी ग्रामसभेत केल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय.. त्यामुळे शासनाने हेरवाड पॅटर्न न म्हणता तो 'जकातवाडीचा पॅटर्न' म्हणावे असा आग्रह धरला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram