BVA Votes : बविआच्या तीन मतांसाठी सर्वपक्षीयांचा जोगवा ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Jun 2022 06:10 PM (IST)
'बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी सर्वपक्षीयांचा जोगवा, विरारमधील ठाकूरांच्या कार्यालयात भाजपचं शिष्टमंडळ दाखल