Ranjit Sawarkar On Uddhav Thackeray : रणजीत सावरकर यांनी ठाकरेंना सुनावलं..
abp majha web team
Updated at:
28 Mar 2023 06:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसकडून सावरकरांवर अश्लाघ्य भाषेत टीका. तेव्हा गप्प का बसले? त्यावेळी काँग्रेसची भूमिका त्यांना पटली होती का? सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांचा ठाकरेंना सवाल