Beed Sautada Waterfall : बीड जिल्ह्यातील सौताडा धबधबा प्रवाहित, कोरोना संकटामुळे पर्यटनास बंदी
Continues below advertisement
Beed : बीड जिल्ह्यात यावर्षी मागच्या अनेक वर्षांपेक्षा जास्त चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे सौताडा धबधबा प्रवाहित होऊन ओसंडून वाहताना दिसत आहे. परंतु कोरोना संकटामुळे तिथे पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. पाहुयात एबीपी माझाचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
Continues below advertisement