Biparjoy Cyclone Alert : सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट, गणपतीपुळे किनारपट्टी बंद
Continues below advertisement
गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद, बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, वाढत्या लाटांमुळे पर्यटकांना समुद्रात जाण्यास मज्जाव.
Continues below advertisement