Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक मातोश्री वरून निघाले येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीचा आणि भाजपचा सफाया होईल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माझा महाविकास आघाडीला पाठिंबा असेल महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मी प्रचार सभांसाठी येणार आहे