Satyendra Jain Massage Viral Video : आपच्या सत्येंद्र जैन यांचा मसाज देणारी व्यक्ती तुरुंगातील कैदी?
आपच्या सत्येंद्र जैन यांना मसाज देणारी व्यक्ती तुरुंगातील कैदी?. सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वैद्यकीय कारणासाठी परवानगीने मसाज, आपने दिलं होतं स्पष्टीकरण.