Satyapal Malik Media Advisor CBI Raid : सत्यपाल मलिक यांच्या माध्यम सल्लागाराच्या घरी CBIची धाड
Continues below advertisement
जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या माध्यम सल्लागाराच्या घरी सीबीआयची धाड पडली आहे.. सुनक बाली असं या माध्यम सल्लागाराचं नाव आहे.. जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या कथित विमा घोटाळ्याची तक्रार खुद्द मलिक यांनीच केली होती. त्याच्या चौकशीचा भाग म्हणून आजची धाड घातल्याचं समजतंय.
Continues below advertisement