Satyajit Tambe On Talathi Bharti : स्पर्धा परिक्षांसाठी कठोर कायदा आणावा : सत्यजित तांबे
Continues below advertisement
तलाठी भरती घोटाळ्यावरुन आमदार सत्यजीत तांबे यांनी जोरदार टीका केलेय.. नवनवीन तंत्रज्ञान आणून सरकारी नोकर भरतीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत मात्र तरीबी घोटाळे थांबत नसतील तर याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे
Continues below advertisement