Ajit Pwar : सत्यजीत यांना मविआतल्या काही घटकांची मदत, काँग्रेसने त्यांना पुन्हा सोबत घ्यावं- पवार
Continues below advertisement
काँग्रेसने सत्यजीत तांबेंना पुन्हा सोबत घ्यावं असं अजित पवारांनी म्हटलंय.. तर सत्यजीत तांबेंबाबत हायकमांड निर्णय घेईल असं नाना पटोले म्हणालेत.
Continues below advertisement