Satyajeet Tambe Patil Bhaubeej 2023 : सत्यजीत तांबेंची भाऊबीज, कशी असते राजकारण्यांची दिवाळी?
abp majha web team
Updated at:
15 Nov 2023 03:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSatyajeet Tambe :
आमदार सत्यजीत तांबे यांनी भाऊबीजेबाबतच्या आठवणींना उजाळा दिला... ओवाळणी म्हणून काय दिलं?, कशी असते राजकारण्यांची दिवाळी आणि भावंडांमध्ये सर्वात खट्याळ कोण? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं सत्यजीत तांबे यांनी दिलीयत... पाहूयात...